Israel : गादी आइसेनकोट यांना अरब पक्षांनी पाठिंबा दिल्यानं इस्त्रायलमधील बेंजामिन नेतन्याहू यांना सत्तेतून पायऊतार व्हावं लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. . Israel : इस्त्रायलमध्ये अरब पक्षांच्या आघाडीनं आणि अरब नेतृत्व असलेल्या राआम पक्षानं देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून यशार पार्टीचे गादी आइसेनकोट यांना पाठिंबा दिला आहे. द टाइम्स ऑफ इस्त्रायलच्या रिपोर्टनुसार अरब पक्षांच्या जॉईंट लिस्टनं आइसेनकोट यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली.