Join us as we detail the remarkable bird census at Nandur Madhyameshwar, where 11,780 migratory birds were recorded, showcasing the importance of wildlife conservation and bird watching in Maharashtra. मुख्य अंक -------------- नांदूरमध्यमेश्वरला पक्षी गणनेत ११ हजार ७८० स्थलांतरित पक्ष्यांची नोंद सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात गुरुवारी (ता. ५) पक्षी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.