Explore the shocking details of the corrupt engineer's bail denial in Maharashtra, amid a high-profile bribery case linked to public construction. Discover what led to this arrest and the implications for government accountability. लाचखोर अभियंत्याचा जामीन अर्ज फेटाळला साथीदार कनिष्ठ अभियंत्याला जामीन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : पिंप्री खुर्द येथील रस्ता कॉंक्रिटीकरण बिलाच्या मंजुरीसाठी दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी अटकेतील जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.