Discover how Annis played a crucial role in helping a couple overcome family opposition to their love marriage in Dindori, highlighting the struggles, societal pressures, and ultimate victory of love. ३६-४ ‘अंनिस’च्या मदतीने अखेर प्रेमाचा विजय --------------- विमला एम. यांच्या मध्यस्थीने मुलीचा जबाब ः दिंडोरी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : दिंडोरी येथील एका सज्ञान जोडप्याने वैदिक पद्धतीने प्रेमविवाह केला; पण मुलीच्या घरच्यांचा तो मान्य नव्हता.