Israel Govt Formation : इस्रायलमध्ये नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यानंतर तिथे सत्तेवर कोण बसणार, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता हळूहळू तिथे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होताना दिसतोय. इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. इस्रायलमध्ये अरब पक्षांच्या आघाडीने बेंजामिन नेतन्याहू यांचे प्रतिस्पर्धी गादी आयजनकोट यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे.