मेष : धनतेरसच्या दिवशी काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्याविषयी गैरसमज किंवा अफवा पसरू शकतात, त्यामुळे सावध राहा. 06 October 206, Horoscope : मेष : धनतेरसच्या दिवशी काही कौटुंबिक किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जुन्या चुका सुधारण्यावर भर द्या आणि परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.