मुंब्रा : कोकण रेल्वे मार्गावर अनेक एक्सप्रेस गाड्यांना गेले काही दिवस विंलब होत आहे. त्यात मांडवी एक्सप्रेस सलग तीन दिवस लेट आल्याने कोकणकन्या एक्सप्रेसवर देखी. मांडवी एक्सप्रेसला गेले काही दिवस रोजच लेटमार्क मिळत आहे. याचा फटका पाठोपाठ सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसलाही बसला आहे. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही..Janjira Vasai Fort : वसई किल्ल्याच्या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वाराची दुरवस्था.मुंबईतून स. सुटणारी मांडवी एक्स्प्रेस बुधवारी तब्बल पाच तास उशिरा सुटली.