सरकारी एजन्सीची मोठी वॉर्निंग टाटा मोटर्सच्या iRA 2.0 अॅपमध्ये त्रुटी; सहज होऊ शकते गाडी हॅक. TATA Motors Security: टाटा कंपनीच्या गाड्यांबाबत इंडियन कॉम्पुटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात CERT-In ने एक मोठी वॉर्निंग दिली आहे. त्यांनी टाटा मोटर्सच्या गाड्या या कंपनीच्या कनेक्टेड व्हेएकल अॅपशी जोडल्या गेल्या आहेत. टाटा आपल्या गाड्यांमध्ये iRA 2.0 आणि iRA.ev सारखे कनेक्टेड अॅप वापरतात त्यात मोठ्या त्रुटी आढळल्या आहेत.