कामचुकार आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार- त्रुटी व अनियमिततांची डॉ. विजय कंदेवाड यांनी घेतली गंभीर दखल. Vijay Kandewad has taken serious note of the errors and irregularities नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावून नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य सेवेत हलगर्जीपणा, अनियमितता अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे सक्त निर्देश आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिले..