Supreme Court on 24 Hours Detention Arrest Ruling : "राज्यघटनेच्या अनुच्छेद २२(२) नुसार, एखाद्या व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठीचा २४ तासांचा कालावधी. ज्या 24 तासांच्या आत आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करणे आवश्यक असते, तो कालावधी व्यक्तीला ताब्यात घेतल्याच्या क्षणापासून सुरू होतो, अधिकृत अटकेच्या वेळेपासून नाही, असं न्यायालयानं म्हटलंय. Supreme Court on Custody and Arrest: सर्वोच्च न्यायालयाने अटक आणि ताब्यात घेण्याविषयीचे अंतर संपवले. आता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीला हजर करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे.