स्ट्रोक हा एक गंभीर आजार आहे. मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटल्यास स्ट्रोक येतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान ह. त्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते.काही वेळा व्यक्ती झोपेत असतानाही स्ट्रोकचा झटका येऊ शकतो आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याची लक्षणे जाणवतात. या प्रकाराला 'वेक-अप स्ट्रोक' (Wake-up Stroke) असे म्हणतात .