पणजी : पुढारी वृत्तसेवाफेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे, त्यामुळे पुढील दोन महिने राजकीय पक्षांच्या युती, आघाड्या व निवडणूक प्रचार. एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि मगो या सत्ताधारी पक्षांची युती कायम राहणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सांगत असले तरी मगो पक्षाच्या जादा जागांच्या मागणीमुळे युतीत तणाव निर्माण होताना दिसत आहे..Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले .