महाड : किल्ले रायगडच्या हिरकणी वाडीकडे जाणाऱ्या गाडीवर छापा मारून महाड तालुका पोलिसांनी लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली अ. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली असता रायगड रस्त्यावर सापळा रचला आणि गाडीमध्ये दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई केली आहे. .गंगाराम अवकीरकर, लक्ष्मण अवकीरकर, सुरेश गोरे, राकेश कचरे सर्व राहणार हिरकणी वाडी या चौघां विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.