Ramayana Advance Booking Collection: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर 'रामायण' सिनेमा (Ramayana Movie) आज गुरुवारी (5 नोव्हेंबर) रोजी थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आला. या सिनेमाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय. 'सॅकनिल्क' (Sacnilk) या ट्रेड ट्रॅकरनुसार, 29 लाखांहून अधिक तिकिटांची ॲडव्हान्स विक्री झाली असून, हा सिनेमा भारतात पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.