US Elections Results 2026: यापूर्वी, 2024 च्या निवडणुकीत सहा भारतीय-अमेरिकन प्रतिनिधीगृहावर निवडून आले होते. यावेळी, सिनेटच्या निवडणुकीत कोणताही भारतीय-अमेरिकन उमेदवार उभा नव्हता. US Elections Results 2026Source : ABP Majha US Elections Results 2026: मध्यावधी निवडणुकांमध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन नेते विजयी झाले आहेत. अमिश शाह हे एक उमेदवार आघाडीवर आहेत. हे सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत.