Rahul Gandhi on Gokul: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा गोकुळसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी ट्विट करत मतचोरांनो शेतकरी विसरत नाही म्हणत भाजपवर सडकून प्रहार केला आहे. . Rahul Gandhi on Gokul: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये महायुतीचा दारुण पराभव होऊनही फडणवीस सरकारने मागच्या दाराने शासन नियुक्त संचालक घुसवून बहुमतावर कब्जा केला आहे. यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सुद्धा गोकुळसाठी मैदानात उतरले आहेत.