Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुती म्हणून विरोधकांना पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्याच्या शाहांनी सूचना केल्याची माहिती आहे. Ravindra Chavan Meet Amit ShahSource : ABPLIVE AI दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महायुतीमधील पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या गेल्या.