कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा 9 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन सतेज पाटील यांनी केलं. Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचा साडे पाच लाख शेतकऱ्यांचा जनादेश नाकारत महायुतीने मागच्या दाराने ताबा केल्यानंतर महाराष्ट्रमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे.