#kolhapurnews #rajushetti #farmerprotest #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics Kolhapur Traffic : आंदोलनाचा ट्रकचालकांना फटका; तीन दिवसांपासून रस्त्यावरच मुक्काम, जेवणाचेही हाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे लहान वाहनांना पर्यायी मार्ग दिला असला तरी मोठी वाहन मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूला उभा केलेली आहेत...त्यामुळे लांब पल्ल्याच्या चालकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे... दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाण्यासाठी पुणे बेंगलुरु महामार्ग महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो...