सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सह्याद्रीची वनसंपदा बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. विकासाच्या नावाखाली डोंगर पोखर. विकासाच्या नावाखाली डोंगर पोखरून, जंगलांचा बळी देऊन आणि वन्यजीवांचे अधिवास उद्ध्वस्त करुन सह्याद्रीचे अस्तित्व धोक्यात आणले जात आहे. सह्याद्री हा कोणत्याही उद्योगसमूहाची खासगी मालमत्ता नसून महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे.