Discover the plight of farmers in Maharashtra as they face loan denials from banks due to outstanding microfinance debts. Join the movement for fair crop loan distribution. Read on for more details! पान ६ अकोला + फोटो B27754--------------पतसंस्था, ‘फायनान्स’च्याकर्जामुळे पीककर्ज अडविले.शेतकरी त्रस्त; आंदोलनाचा इशारा.ॲग्रोवन वृत्तसेवाबुलडाणा : नवीन पीककर्ज मिळविताना सातबारावर पतसंस्था किंवा मायक्रो फायनान्स संस्थांचे कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत..