पान ६ नांदेड ----.परभणी जिल्ह्यात रब्बी पिकविमा योजना लागू.ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुगाचा समावेश.ॲग्रोवन वृत्तसेवापरभणी : जिल्ह्यात पंतप्रधान रब्बी पीकविमा योजना २०२६-२७ लाग करण्यात आली आहे. या योजनेत ज्वारी, गहू, हरभरा, तसेच उन्हाळी भुईमूग पिकांचा समावेश असून, ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, गहू आणि हरभरा १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे..रब्बी हंगामातील पिकांचा विमा योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणे ऐच्छिक आहे.