Supreme Court on Custody and Arrest: सर्वोच्च न्यायालयाने अटक आणि ताब्यात घेण्याविषयीचे अंतर संपवले. आता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीला हजर करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश देण्यात आला आहे. यामुळे दोघांमधील संभ्रम आता दूर होणार आहे. Supreme Court on Custody and Arrest: नागरिकांच्या घटनात्मक हक्क आणि वैयक्तिक संरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. यामुळे पोलिसांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसणार आहे. सुप्रीम कोर्टाने पोलिसांच्या बनावटी कारवाईला चपराक लागावली आहे.