Chinmay Mandlekar Post: मराठी अभनिता चिन्मय मांडलेकरने आता दिवाळीच्या मुद्यावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे. Chinmay Mandlekar Post : दिवाळी आणि फटाके हे समीकरण नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. फटाके फोडण्यामुळे होणारे प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि धार्मिक परंपरा यावरुन सतत वाद होत असतात. यंदाही दिवाळी सुरु होताच पुन्हा फटाक्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. दिया मिर्झाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले होते की, प्रदूषण होत असल्यामुळे फटाके फोडू नये.