भाजपने राहुल गांधींच्या चर्चेचं चॅलेंज स्वीकारलं. SIR वरून चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे अमित शहा यांना राहुल गांधी यांना सांगितलं. यावेळी अमित शहांनी एक अट देखील ठेवली. देशात मतचोरी आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून रान पेटलं आहे. राहुल गांधींच्या यांच्या नेतृत्वात हजारोंचे मोर्चे काढले जात आहेत. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेचं आव्हान दिलं. परंतु राहुल गांधी यांचं चॅलेंज अमित शहा यांनी स्वीकारलं. राहुल गांधी यांनी एक पत्र लिहावं.