Sambhajinagar Zilla Parishad over the tender Smart Health Centres छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : १५ कोटी रुपयांच्या खर्चातून जिल्ह्यात २३ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याच्या प्रस्तावाने जिल्हा परिषदेत नवा वाद निर्माण केला आहे. बांधकाम, विद्युत कामे आणि वैद्यकीय साहित्य खरेदीची एकत्रित निविदा काढण्यामागील हेतू काय, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. .Sambhajinagar News : खुलताबाद नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा बहिष्कार !.