मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या शहरांच्या विकासासाठी महापालिका बाँडद्वारे निधी उभारतात. Municipal Bonds म्हणजे काय, त्यात गुंतवणूक कशी करायची आणि किती व्याज मिळू शकते, जाणून घ्या. Personal Finance Tips for Municipal Bonds: बँकेची FD, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार यांच्यापलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की तुम्ही एखाद्या महापालिकेला पैसे देऊन त्यावर व्याज मिळवू शकता, तर? यासाठी Municipal Bonds म्हणजेच महापालिका बाँड्स हा गुंतवणुकीचा पर्याय आहे.