Mumbai News: रस्त्यांची नियमित स्वच्छता, पाण्याचे फवारे मारणे तसेच उल्लंघनांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु, तरीही शहरातील हवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा का झाली नाही, असे अनेक प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. Mumbai News: मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सेन्सर आधारित हवेच्या गुणवत्तेच्या मॉनिटर्सचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या ११.२८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.