#RajuShetti #SwabhimaniShetkariSanghatana #SugarcaneAgitation #PuneBengaluruHighway #ShambhurajDesai #SataraNews #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraPolitics #MarathiNews Raju Shetti Protest : उसाच्या दरासाठी ४,५०० रुपयांच्या मागणीवर स्वाभिमानी ठाम; ४५ तास महामार्ग रोखला ऊसाला साडेचार हजार रुपये हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन आजही सुरुच आहे...स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनाला 45 तास उलटले आहेत...45 तासानंतर देखील यावर कोणताही तोडगा निघाला नाही...या आंदोलनाचा महामार्गावरील वाहतूक त्याचबरोबर भाजीपाला, दूध वाहतूक, एसटी बसच्या फेऱ्यावर या सगळ्यांवर परिणाम झाला आहे...