शनीने आपली चाल बदलली की त्याचा परिणाम राशींवर होतो. सध्या शनी मीन राशीमध्ये विराजमान आहे. पुढच्या वर्षात शनी मेष राशीत प्रवेश करेल. 2 जून 2027 रोजी हे गोचर होणार आहे. त्यामुळे 210 दिवस काही राशींवर नेमका काय परिणाम पडेल. मिथून राशीसाठी पुढचे 210 दिवस लाभदायक असतील. पुढच्या 210 दिवसात तुळ राशीच्या लोकांना घरच्यांचा आशीर्वाद लाभेल. आरोग्याशी संंबंधित एखादी चांगली खबर मिळू शकते. तसेच नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.