मुंबईतील बेस्टच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश देऊनही पालन न केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं थेट मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सोमवारी दंड ठोठावला. मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जोरदार दणका दिलाय. अनिधिकृ बांधकामांवर कारवाईचे आदेश देऊनही ते पूर्ण न केल्याबद्दल 5 लाखांचा दंड आणि महिन्याभरात कारवाई पूर्ण न केल्यास 1 डिसेंबर 2026 रोजी वेतन रोखण्याचे आदेश दिले आहेत.