Ravindra Dhangekar on Gokul Election : गोकुळच्या घडामोडीत शिवसेना शिंदे गटाची एन्ट्री झाली असून, पुण्याचे माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करत एक मोठा दावा केला आहे. Ravindra Dhangekar on Gokul ElectionSource : ABPLIVE AI पुणे: गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली की गोकुळची निवडणूक.