Latur DCC Bank: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत आज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. यापार्श्वभूमीवर दिवसभर जिल्ह्यात आज बऱ्याच घड. यापार्श्वभूमीवर दिवसभर जिल्ह्यात आज बऱ्याच घडामोडी घडल्या. लातूर ग्रामीणचे भाजपा आमदार रमेश कराड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतू त्यांचे चिरंजीव ऋषीकेश कराड हे मात्र निवडणुक मैदानात कायम आहेत. .लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.