Pune Water News: महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असून पाण्याअभावी हाल होणार नाहीत, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय नागरिकांना नियमित पाणीपुरवठा केला जाणार प्रत्येक गुरुवारी केली जाणारी पाणीकपात दिवाळीनिमित्त रद्द Pune Water News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गुरुवारी केली जाणारी पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.