उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘आधी हे सांगा की कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का?’ असा सवाल करत त्यांनी रोहित पवारांना थेट आव्हान दिलं आहे. उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत रोहित पवारांबाबत आणखी काय वक्तव्य केलं? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर.