#SugarcaneProtest #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics Sugarcane Protest Kolhapur Majha Vishesh : ऊस पेटला, महामार्ग अडला | ABP Majha राज्यातल्या ऊस उत्पादकांना ऊसाची किंमत वाढवून हवीय. त्यासाठी त्यांनी पुणे-बंगळुरू हायवे ठप्प केलाय. शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात हे आंदोलन सुरूय. ((आता त्या आंदोलनातला ३६ तास होताहेत. शेतकरी सलग ३६ तास महामार्गावर ठिय्या मांडून आहेत.)) त्याचा हजारो वाहनचालकांनी जबर फटका बसतोय.