#abpमाझा #abpmajhalive #PuneMetro #HinjawadiMetro #PMModi Hinjawadi Metro : ट्रॅफिकची कटकट अन् ताण संपला; हिंजवडी मेट्रोने आयटीयन्सचा प्रवास सुखकर ABP Majha LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर आजपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पहिल्याच दिवशी आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाऱ्या हजारो आयटी अभियंत्यांनी मेट्रोने प्रवास करत या सुविधेचा आनंद घेतला.