जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या सन २०२६-२७ या. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमधील सुमारे ३० पुरुष व २५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची कमाई केली. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत सेबर, एपी आणि फॉइल या तीन प्रकारांत चुरशीचे सामने रंगले. उद्घाटनप्रसंगी इ अँड टे विभागप्रमुख डॉ.