Discover how the PM-Sethu scheme is transforming Satara's ITI with a massive investment of 241 crores, creating new job opportunities and modern training for youth in robotics, drones, and more. साताऱ्यातील आयटीआयचे रूप पालटणार.पीएम-सेतू योजनेतून २४१ कोटींची गुंतवणूक; नामांकित उद्योगांच्या सहभागातून रोजगाराच्या नव्या संधी उमेश बांबरे : सकाळ वृत्तसेवासातारा, ता. ४ : केंद्र शासनाच्या ‘पीएम-सेतू’ योजनेअंतर्गत साताऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) चेहरामोहरा बदलून त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजांशी जोडण्यात येणार आहे.