Join us for the Javali Gaurav Awards 2026, where we honor notable individuals and organizations across various fields including social work, arts, education, and more. Don't miss this celebration of local legends! जावळी गौरव पुरस्कारांचे आज वितरण.मेढ्यात कार्यक्रम; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान.आनेवाडी, ता. ४ ः जावळी येथील मित्रमेळा फाउंडेशनच्या वतीने जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून उद्या (गुरुवार) दुपारी एक वाजता ‘जावळी गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ होईल.