वहिदा रहमान यांनी आपल्या जीवाची पूर्वा न करता शूट केलेलं सर्वात सुपरहिट गाणं. 61 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर करतंय राज्य. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे आजही लोक वेळ काढून ऐकतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी केवळ मनोरंजन करत नाहीत तर आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देतात. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या देव आनंद आणि वहीदा रहमान यांच्या ‘गाइड’ चित्रपटातील ‘आज फिर जीने की तमन्ना है’ हे गाणं त्यापैकीच एक आहे.