अग्निवीर योजनेतून सैन्यात भरती झालेल्या सैनिकांसाठी दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता नेमके काय बदल झाले आहेत, आणि अग्निवीरांना नेमका कसा फायदा होणार? जाणून घेऊयात.. अग्निवीर योजनेत केंद्र सरकारने मोठा बदल जाहीर केला आहे. पहिली 4 वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या 25 टक्के अग्निवीरांना गुणवत्तेनुसार नियमित सेवेत संधी मिळणार आहे. उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना आणखी 2 वर्षांची सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे.