Sambhajinagar Farmer Relief : संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ११९ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकर मदत होणार. मान्यता प्रक्रिया पूर्ण करून मदत सुटीच्या दिवशीही काम रक्कम जमा केल्याचे आकडे असे आहेत Sambhajinagar Farmer Relief : छत्रपती संभाजीनगरात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या.