ठाणे: एकीकडे बाजारात दिवाळीसाठी गर्दी उसळली असताना दुसरीकडे महिना उलटला तरी प्रदीप पूर्णेकर हत्येतील मुख्य सूत्रधारांना अटक झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या पूर्णेकर कुटुंबियांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढला. जांभळी नाका येथून निघालेला मोर्च्याची सांगता कै. .शिवसेना उबाठा गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी पाच आपोरींना जेरबंद करण्यात आलेले आहे.