मुंब्रा: मुंबई-कोकण-गोवा मार्गावरील प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रे. त्यामुळे या गाडीची प्रवासी आसनक्षमता ५३० वरून थेट १ हजार १२८ होणार आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार असून, आठवड्यातील सहा दिवस ही गाडी प्रवाशांच्या सेवेत असेल. मात्र, हा बदल तूर्तास एका महिन्यासाठी करण्यात आला आहे..मान्सूनचे वेळापत्रक संपल्यानंतर कोकण रेल्वेवरील गाड्यांचे नियमित वेळापत्रक सुरू झाले आहे.