मुंबई : शहरातील जवळपास अर्धाअधिक कचरा हा झोपडपट्ट्यांमुळे निर्माण होत आहे. एका तरी नगरसेवकाने शहरातील स्वच्छतेचा विचार करून झोपडपट्ट्यांतील ... वर्षानुवर्षे कांजूर डम्पिंग ग्राऊंडची समस्या तशीच आहे, त्यासाठी नगरसेवकांनी काय केले? नगरसेवक काही सहकार्य करताना दिसत नाहीत. शहराची अवस्था अशी दयनीय असेल तर कशाला हव्यात महापालिका निवडणुका? राज्य सरकारला पालिका चालवू द्या, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मंगळवारी नगरसेवकांना सुनावले.कांजूर डम्पिंगबाबत अद्यापही खूप तक्रारी येत असल्याचे न्या.