राजेश सावंतमुंबई: यंदा समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. सध्या तलावांमध्ये असलेले पाणी जुलै अखेरपर्यंत पुरवण्यासह भीषण पाणीटंच. मुंबई शहरात सध्या १० टक्के पाणीकपात सुरू असून ही कपात कायम ठेवण्यात येणार आहे. पण सध्याचा तलावातील पाणीसाठा लक्षात घेता दहा टक्के पाणीकपात सुरू ठेवूनही जुलै २०२७ अखेरपर्यंत दीड कोटी मुंबईकरांना पाणी पुरवणे अशक्य आहे. .