Farmers Welfare: शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, शेतीसमोरील आव्हाने आणि कृषी क्षेत्रातील धोरणात्मक बदलांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटना, महिला आघाडी आणि स्वतंत्. ५) असे दोन दिवस ही बैठक आमदार निवास येथे होणार आहे..या बैठकीत राज्यातील सद्यःस्थितीतील पीक परिस्थिती, त्याचा शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम, कर्जमुक्तीची संकल्पना, शेतीसाठी पतपुरवठा धोरण आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. ..Farmers Demand: कोरडा दुष्काळ जाहीर करा : लक्ष्मीकांत कौठकर.