Nagpur News : कमी पर्जन्यमान आणि जलाशयांतील घटता पाणीसाठा लक्षात घेता जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकाम आणि जुन्या बोअरवेल अधिक खोल करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुधारित आदेश जारी केले असून नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय घरगुती वापरासाठी बोअरवेल खोदण्यास परवानगी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई Nagpur News : पावसाने पाठ फिरवल्यानंतर आता भूजल पातळीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.