राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. ‘एकीकडे लढाई होती, तर दुसरीकडे पैसा-दबाव-सत्ता,’ असं म्हणत त्यांनी निवडणुकीतील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. महायुतीवर टीका करताना शशिकांत शिंदे यांनी नेमके कोणते आरोप केले? पाहा सविस्तर बातमी TV9 Marathi वर. #Sharadpawar #sharadpawardischarged #drydrought #eknathshinde #DevendraFadnavis#mumbairain #rain #ThackerayBrothersFadnavis #rajthackeray #uddhavthackeary #cmfadnavis #pradeeppurnekar #rampurnekar #KarjatNews #Bhimashankar #KarjatTreeCutting #gokulelection #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #ManojJarange #MarathaKrantiMorcha #MaharashtraPolitics2026 #MarathiNews #MaharashtraNews #NewsLive #TV9Marathi #TV9MarathiLive टीव्ही.